कोटकामते हे निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणातील एक गाव. त्यामुळे येथे आध्यात्मिक स्थानांसहित नैसर्गिक पर्यटन स्थळांचीही रेलचेल आहे. मन:शांतीबरोबरच आरोग्यपोषक असे इथले वातावरण, पर्यटनाला पोषक असे आहे. कोकणातील माणसे , खाद्यसंस्कृती आणि निसर्ग हे एकदा अनुभवायला हवे. कोटकामते गावाबरोबरचे गावाच्या आजूबाजूची, देवगड तालुका व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही पर्यटनस्थळांना नक्कीच भेट द्यायला हवी.
श्री स्थानेश्वर मंदिर, किंजवडे
श्री रामेश्वर मंदिर, मिठबाव
श्री गजबादेवी मंदिर, मिठबाव
श्री पोखरबाव गणेश मंदिर, दाभोळे
श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर
श्री दिर्बादेवी मंदिर, जामसंडे
श्री विमलेश्वराचे मंदिर, वाडा देवगड
स्वयंभू श्री भैराई देवी, मोंड देवगड
श्री स्वामी समर्थ मठ , हडपिड
श्री सद्गुरू बाळूमामा मंदिर, दाभोळे कोंडामा ,देवगड
श्री परमहंस भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली
कुणकेश्वर चौपाटी
तांबळडेग चौपाटी, मिठबाव
देवगड चौपाटी
किल्ले देवगड
पवनचक्की ,देवगड
दीपगृह, देवगड
व्हॅक्स मुझियम , देवगड
किल्ले विजयदुर्ग
गोपुरी, कणकवली
किल्ले सिंधुदुर्ग
भाविक आपल्या इच्छेनुसार 'पोस्टाने (मनीऑर्डरने)' देणगी देऊ शकतात.
यासाठी खालील पत्यावर मनिऑर्डर करावी.
मा. व्यवस्थापक,
इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.
मु: पो. कोटकामते, देऊळवाडी.
व्हाया- तळेबाजार,
तालुका - देवगड,
जिल्हा - सिंधुदुर्ग.
पिन - ४१६६११
भाविक आपल्या इच्छेनुसार 'ऑनलाईन' पद्धतीने देणगी देऊ शकतात.
यासाठीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:-
Account Name:
Shree Devi Bhagavati Sansthan Kotkamate.
Account No: 37600745201
Bank: State Bank of India
Branch: Talebazar
IFS Code: SBIN0016535.
स्टेट बँक ऑफ इंडिया
देणगीसाठी QR CODE
जवळचे रेल्वे स्टेशन - १. नांदगाव २. कणकवली
इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.
मु: पो. कोटकामते, देऊळवाडी.
व्हाया- तळेबाजार,
तालुका - देवगड,
जिल्हा - सिंधुदुर्ग.
पिन - ४१६६११
या वेबसाईटचे उद्घाटन आश्विन शु. ६,शनिवार दि. १ ऑक्टोबर २०२२ रोजी मा. सेनासरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे दहावे वंशज मा. सरखेल आर्यनराजे आंग्रे यांच्या शुभहस्ते झाले.
©2022 इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते. I All Rights Reserved
Design, Developed & Donated By Mangesh Sitaram Monde, Mumbai (Kotkamate)